Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:या योजनेअंतर्गत थकीत वीज बिलावर 100 टक्के सवलत!

Table of Contents

Vilasrao Deshmukh Abhay Yojana In Marathi 2024

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, ही योजना काय आहे? कोणी सुरू केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर विलासराव देखमुख अभय योजना 2024 च्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर खालील लेख संपूर्ण वाचा आणि लाभ मिळवा.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली अतीशय महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे वीज बिल थकीत आहे,अशा ग्राहकांच्या थकीत वीज बिलाची वसूली केली जाते. मित्रांनो, विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी ग्राहक सोडून इतर सर्व ग्राहकांना लाभ देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरलेली नाही, अशा ग्राहकांना 31 डिसेंबर 2021 च्या पूर्वी वीज जोडणी खंडित केली गेली आहे. अशा सर्व थकबाकी राहिलेल्या ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) योजना सुरू केली आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) च्या माध्यमातून वीजबिलाची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. या योजनेची मुदत 1 मार्च 2024 ते 31 ऑगस्ट 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जे ग्राहक एकाच वेळी संपूर्ण वीजबिलाची थकबाकी रक्कम जमा करतील, त्या सर्व ग्राहकांना व्याज व विलंब शुल्कामध्ये 100 टक्के सवलत दिली जाणार आहे.

त्याचबरोबर विलासराव देशमुख अभय योजना 2024 च्या माध्यमातून हाय टेंशन वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकांना अतिरिक्त 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कमी टेंशन असलेल्या ग्राहकांना जी मूळ रक्कम आहे त्याच्या 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने मूळ शिल्लक रकमेच्या 30 टक्के रक्कम ही एकाच वेळी व राहिलेली रक्कम ही 6 हप्त्यात जमा करण्याचा पर्याय सर्व वीज ग्राहकांसा ठी दिला आहे.

ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन थकीत वीज बिल न भरल्याने कायमचे खंडित करण्यात आले आहे, अशा ग्राहकांकडून थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणने Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) योजना सुरू केली आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024

विलासराव देशमुख अभय योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावVilasrao Deshmukh Abhay Yojana 2024
(विलासराव देशमुख अभय योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशसवलत देऊन थकीत वीज बिलाची वसूली करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन 31 डिसेंबर 2021 पूर्वी कायमचे खंडित केले गेले आहे, असे वीज ग्राहक
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभथकीत वीज बिलाच्या रकमेत 100 टक्के सवलत दिली जाणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
विलासराव देशमुख अभय योजना 2024➡️येथे पहा⬅️

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • थकीत वीज बिलाची वसूली करणे हे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे.
  • तसेच वीज बिलावरील अतिरिक्त शुल्क व त्यावरील व्याज माफ करणे.
  • Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) च्या माध्यमातून ज्या ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाही, अशा ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहित करणे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) ही महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सुरू केलेली अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून हाय टेंशन वीज कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 5 टक्के सूट देण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर कमी टेंशन वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकांना मूळ रकमेच्या 10 टक्के सूट दिली जाणार आहे.
  • आणि महत्वाचं म्हणजे विलासराव देशमुख अभय योजना 2024 माध्यमातून ग्राहक मूळ शिल्लक रकमेच्या 30 टक्के रक्कम एकाच वेळी आणि उर्वरित रक्कम ही 6 हप्त्यात भरू शकतात.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्या ग्राहकांचे वीज बिल थकीत आहे, अशा ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • थकीत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज भासणार नाही.
  • महत्वाचं म्हणजे जे ग्राहक एकाच वेळी वीज बिलाची रक्कम भरतील अशा ग्राहकांना महाराष्ट्र शासनामर्फत 100 टक्के व्याज व विलंब शुल्क यामध्ये सवलत दिली जाणार आहे.
  • त्याचप्रमाणे Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) च्या माध्यमातून ग्राहकांना वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी मूळ शिल्लक रकमेच्या 30 टक्के रक्कम ही एकाच वेळी यांनी उर्वरित रक्कम ही 6 हप्त्यामध्ये भरण्याचा पर्याय दिला जातो.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • ज्या ग्राहकांची वीज 31 डिसेंबर 2021 अगोदर वीज जोडणी पूर्णतः खंडित केली गेली आहे, असे वीज ग्राहक या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चा लाभ मिळविण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील इतर दुसऱ्या राज्यातील नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, तसेच त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील असे ग्राहक की ज्यांचे वीज कनेक्शन 31 डिसेंबर 2021 पूर्वी त्यांनी वीज बिल न भरल्यामुळे पूर्णतः खंडित करण्यात आले आहे, फक्त यांनाच विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • वीज बिल
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “विलासराव देशमुख अभय योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • विलासराव देशमुख अभय योजना 2024 चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्व प्रथम शासनाच्या महावितरण च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूस ‘नवीन नोंदणी‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नोंदणीचा अर्ज उघडेल, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. जसे की, तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, यूजर नेम आणि पासवर्ड ई.
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024
  • नोंदणीचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ‘सबमीट‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर ‘लॉगइन‘ या बटणावर क्लिक करायचे आहे.
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024
  • लॉगइन पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला अकाऊंट्स हे पेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला ‘Subscriber‘ नंबर निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ‘विलासराव देशमुख अभय योजना‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे, त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आणि नंतर अर्ज सबमीट करायचा आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची विलासराव देशमुख अभय योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाविलासराव देशमुख अभय योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024खावटी अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024नवीन स्वर्णिमा योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024:FAQ’s
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

विलासराव देशमुख अभय योजनेची सुरुवात आपल्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

थकीत वीज बिलाची वसूली करणे हे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून थकीत वीज बिलाच्या रकमेत 100 टक्के सवलत दिली जाणार आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चे लाभार्थी कोण आहे?

ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन 31 डिसेंबर 2021 पूर्वी कायमचे खंडित केले गेले आहे, असे वीज ग्राहक या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 (विलासराव देशमुख अभय योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.